# Divyang Disha News ## Posts - [उबाठा व्होट दरोडेखोर; २०१९ मध्ये जनादेशाशी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवले – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/shivsena-dasara-melava/): दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेकडून १०० ट्रक दिवाळीचा शिधा रवाना! - [प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/purnkar-home-visite-sarnaik/): ठाण्यातील शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. - [कपाळावर चंद्रकोर…नजरेत अनेक अनुत्तरित प्रश्न… रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’चं नवं पोस्टर चर्चेत](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/rinku-rajguru-new-movies/): कपाळावर लाल चंद्रकोर… डोळ्यांत एक वेगळीच चमक... आणि अशी नजर, जणू तिला काहीतरी सांगायचंय ! - [‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’ जनजागृती सत्राचे 21 ऑक्टोबरला आयोजन](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/education/): सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने छत्रपती संभाजीनगर येथे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विशेष सत्र आयोजित केले आहे. - [‘गौरी’च्या निमित्ताने एनएच स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी पुन्हा निर्माते म्हणून सज्ज!](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/pracjkta-mali-new-movies/): ‘पाणी’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारा आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या कामाचा ठसा उमटवणारा आदिनाथ एम. - [रहस्याच्या सावलीत उलगडणार ‘खग्रास’ची गोष्ट! ‘खग्रास’चे टायटल पोस्टर प्रदर्शितचित्रपटात दिसणार दमदार कलाकारांची फौज](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/khagras-movies-poster/): गूढ वातावरण, आकाशात सूर्याला झाकोळणारा चंद्र आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता… ‘जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते’ या गूढ करणाऱ्या ओळींसह आगामी मराठी चित्रपट ‘खग्रास’चे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. - [प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी – प्रताप सरनाईक](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/sarnaik-on-purnekar-kutumbiya/): ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, कुटुंबीयांना आवश्यक सुरक्षा मिळावी आणि न्यायालयीन लढ्यासाठी अनुभवी ज्येष्ठ वकिलांची मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. - [ठाणे महापालिकेच्या मालमत्ताश्रीमंत संस्थांना नाममात्र भाड्याने! भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची श्वेतपत्रिकेची मागणी](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/tmc-stavar-malmatta-dept-news/): ठाणे, दि. 18 : ठाणे महापालिकेने नाममात्र दराने दिलेल्या मालमत्ता अनेक श्रीमंत संस्थांना देण्यात आल्या आहेत. - [‘आम्ही गोंधळी’च्या तालावर नवरात्र मंडळांत रंगला भक्तीचा जागर!](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5/): नवरात्रीचा उत्साह, आई भवानीचा जागर आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळाचा दमदार ठेका… अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारे ‘आम्ही गोंधळी’ हे खास नवरात्री गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गीताला श्रोत्यांची पसंती मिळत आहे. - [‘दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगला ‘आदि अनंत’चा संगीत अनावरण सोहळा!](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/digambara-digambara-song/): पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘आदि अनंत’मधील ‘दिगंबरा दिगंबरा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. - [कोपरीतील `कचरा स्पॉट' बंद होणार, नगरसेवक भरत चव्हाण यांचा पुढाकार](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/kachara-spot-kopri/): ठाणे, दि. 18 : कोपरी परिसरातील रस्त्यालगत दररोज कचरा पडणारे १८ कचरा स्पॉट बंद करण्यासाठी भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे. - [दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/dcm-eknath-shinde-on-dombivali-devi/): डोंबिवली : दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, शेतकरी कुटुंबांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. - [नियमबाह्य वाटप केलेल्या मालमत्ता ठाणे महापालिकेने ताब्यात घ्याव्यात,भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांची मागणी](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/thane-municipal-corporation-should-take-possession-of-properties-that-were-allotted-in-violation-of-rules-demands-bjp-group-leader-mukesh-mokashi/): ठाणे, दि. 18 : ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाच वर्षांत नियमबाह्य पद्धतीने वाटप केलेल्या वाणिज्य, निवासी आणि भूखंडांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करावी. ## Pages - [Contact](https://beige-dinosaur-293830.hostingersite.com/contact/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)